भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी थेट परदेशी गुंतवणूक अत्यंत महत्वाचा घटक असून अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कर्जास्वरूपात नसलेला मोठा आर्थिक स्त्रोत आहे. त्यामुळेच, गुंतवणूक स्नेही आणि सहज अमलात आणता येणारे थेट परदेशी धोरण ठरवणे हा सरकारचा प्रयत्न असतो. यामागचा उद्देश थेट परदेशी धोरण अधिक सुलभ करत त्यातील अडथळे दूर करणे हाच आहे. याच दिशेने सरकारने गेल्या साडेसहा वर्षात उचललेल्या पावलांची फळे आता मिळू लागली आहेत. देशात सातत्याने थेट परदेशी गुंतवणुकीचा वाढता ओघ, त्याचेच द्योतक आहे.थेट परदेशी गुंतवणुकविषयक धोरण अधिकाधिक उदार आणि सुलभ करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारने विविध क्षेत्रात एफडीआय सुधारणा केल्या आहेत.(India attracted total FDI inflow of US$ 67.54 billion) याच उपाययोजना आणि सुधारणांमुळे भारतात, सातत्याने थेट परदेशी गुंतवणूक होत आहे. भारताच्या थेट परदेशी गुंतवणूकीसंदर्भात जाणवलेली काही तथ्ये, भारत, हा जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांसाठी कसा पसंतीचा देश ठरला आहे, हेच सूचित करणारे आहेत:
|
टिप्पणी पोस्ट करा