नागपूरमध्ये पोलिसांच्या मारहाणीत दिव्यांग मनोज ठवकर यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मनोज ठवकर यांच्या कुटुंबियांची फडणवीस यांनी भेट घेतली.
|

टिप्पणी पोस्ट करा