पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा निकाल हा ९४.२२ टक्के इतका लागला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहता येणार आहे. यापूर्वी २०२१ मध्ये बारावी उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.६३ टक्के इतकी होती.
पुढील वेबसाइट्सवर पाहता येईल निकाल -
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
http://hsc.mahresults.org.in
शाखानिहाय निकाल-
विज्ञान - ९८.३०
कला - ९०.५१
वाणिज्य - ९१.७१
व्यवसाय अभ्यासक्रम - ९२.४०
टिप्पणी पोस्ट करा