मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला राजीनामा

ब्युरो टीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.  उद्धव ठाकरे यांनी एफबी लाईव्ह दरम्यान आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद सुरू आहे. यावेळी त्यांनी आपला पदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे आज फ्रेममधील बॅकग्राउंडमध्ये महाराष्ट्राचा नकाशा आणि बाळासाहेबांचा फोटो दिसला नाही।
सविस्तर लवकरच 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने