दिग्दर्शक अजित शांताराम यांच्या 'अघोषित' लघुपटाला 'स्पेशल ज्युरी अवॉर्ड'

ब्युरो टीम : २६ जून २०२२ रोजी जयसिंगपूर येथे पार पडलेल्या लोकराजा राष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये द शून्य निर्मिती फिल्म्स प्रस्तुत 'अघोषित' लघुपटाला टॉप १० मध्ये 'स्पेशल ज्युरी अवॉर्ड' म्हणून बहुमान मिळाला. या पुरस्काराचे वितरण नागराज मंजुळे यांच्या हस्ते पार पडले.  या निमित्ताने 'अघोषित'चे दिग्दर्शक अजित शांताराम आणि या लघुपटासाठी योगदान असणाऱ्या टीम अघोषित आणि टीम द शून्य निर्मितीचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने