राज्याच्या परिस्थितीवर अजित पवार दोन शब्दांत उत्तर; म्हणाले...

ब्युरो टीम : राज्यातील सध्याच्या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत भाष्य केलं नव्हते. मात्र, त्यांनी यावर त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले की, मी दर आठवड्याप्रमाणे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला निघालो आहे. यावेळी त्यांना राज्यातील घडामोडींबाबत प्रश्न विचारला असता त्यांना केवळ दोनच शब्दांत म्हणजे NO Comments असं उत्तर दिले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सर्वच घडामोडींवर अजित पवारांचे मौन का? असा प्रश्न उपस्थित होत असून, पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचं अंदाज बांधणं अवघड होऊन बसलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने