ब्युरो टीम: अभिनेता सलमान खानसह त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली होती. त्याच पार्श्वभुमिवर सलमान खानने गेल्या आठवड्यात मुंबईचे पोलीस) आयुक्त विवेक फनसळकर यांची भेट घेतली आणि आत्मसंरक्षणासाठी मुंबई सीपी कार्यालयात शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. आज सलमान खानला शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
-----------
टिप्पणी पोस्ट करा