ब्रिटनला लाभणार भारतीय वंशाचे पंतप्रधान ?

 


        इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई  ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत असून ते ब्रिटनची पुढील पंतप्रधान असू शकतात

        ऋषी सुनक जर ब्रिटनचे पुढील पंतप्रधान बनले तर भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान ब्रिटनला लाभतील ऋषी सुनक हे सध्या या पदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. 

        खात्रीलायक सूत्राकडून कडून हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या अगदी जवळ पोहचले आहेत. 

      ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून निवडून येण्यासाठी पहिल्या फेरीत सर्वाधिक मते मिळाली आहेत. सुनक यांना पहिल्या फेरीत 88 मते मिळाली. सुनक यांच्यापाठोपाठ वाणिज्य मंत्री पेनी मॉर्डेंट 77 मते आणि परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांना 55 मते मिळाली आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने