जाणून घ्या, अजित पवार यांची राजकीय कारकीर्द




ब्युरो टीम :  राष्ट्रवादीचे तफडदार नेते आणि आजपर्यंत ४ वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवलेले अजित पवार हे विधानसभेचे नवे विरोधीपक्ष नेते असतील. शिंदे सरकारच्या जनमतविरोधी निर्णयांना नेटाने विरोध करण्याचं काम अजित पवार यांना करावे लागणार आहे. पहिल्यांदाच अजित पवार हे विरोधीपक्ष नेत्याच्या भूमिकेत महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहेत.

चला तर मग जाणून घेऊयात अजित पवार यांची राजकीय कारकीर्द:

- १९९१ मध्ये अजित पवार हे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले

-त्यानंतर दोन वर्षांनंतर त्यांची विधानसभेत एन्ट्री

- ते बारामती मतदारसंघातून ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत

- यादरम्यान त्यांनी ऊर्जामंत्री, अर्थमंत्री, जलसंपदामंत्री, उपमुख्यमंत्री अशी पदं भूषवली आहेत


-विरोधीपक्षातही प्रदीर्घ काळ काम केल्याचा त्यांना अनुभव आहे

-प्रशानसनाची नस् न नस् त्यांना माहितीये

- अधिकाऱ्यांवर वचक असणारा नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं
त्यांनी आतापर्यंत ४ वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने