ब्यूरो टीम:महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित झालेल्या दहा सदस्यांचा शपथविधी, प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या- प्रा.राम शिंदे , प्रवीण दरेकर , प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, राष्ट्रवादीच्या- रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे , शिवसेनेच्या- सचिन अहिर, आमश्या पाडवी, काँग्रेसच्या- भाई जगताप या आमदारांना आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव राजेश तारवी उपस्थित होते.
विधानपरिषदेच्या निर्वाचित दहा सदस्यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

टिप्पणी पोस्ट करा