याबद्दल दीपिका पदुकोण म्हणाली, 'रणवीरचे हे फोटो पाहिल्यानंतर दीपिका फारच प्रभावित झाली होती. तिला या फोटोशूटची संकल्पना खूप आवडली होती. रणवीरने इंटरनेटवर हे फोटो पोस्ट करण्यापूर्वी मला दाखवले होते. मलाही ते आवडले होते. दीपिका ही नेहमीच रणवीरला पाठिंबा देत असते. त्यामुळे जेव्हा रणवीरने हे फोटो शेअर केले तेव्हा ती फारच उत्साही होती.'
दरम्यान, रणवीर सिंगचे हे न्यूड फोटोशूट ‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी करण्यात आलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपडा दिसत नाही. यावेळी रणवीरने बोल्ड पोजही दिली आहे. तर काही फोटोंमध्ये रणवीरने केवळ अंर्तवर्स्त्र परिधान केले आहेत. या नग्नावस्थेतील फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसत आहे.
टिप्पणी पोस्ट करा