ब्युरो टीम: केंद्रीय मंत्रिमंडळाने BSNL साठी 1.64 लाख कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. पॅकेजमध्ये तीन मुख्य घटक असतील, बीएसएनएल सेवांचा दर्जा सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट असेल, त्याचा वापर तोटा कमी करण्यासाठी होईल आणि कंपनीची फायबर पोहोच वाढवण्याचाही प्रयत्न केला जाईल, अशीही माहिती वैष्णव यांनी दिली. या पॅकेजनंतर BSNL एआरपीयू 170-180 रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी 4G सेवांचा विस्तार करू शकेल, असेही मंत्री म्हणाले.
आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत...
.... अनिरुद्ध तिडके
टिप्पणी पोस्ट करा