ब्युरो टीम: पुण्यातील उद्योगपती आविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टरही CBIकडून जप्त करण्यात आले आहे. येस बँक आणि डीएचएफएल (Yes Bank-DHFL) गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या भोसलेंना CBIकडून पुन्हा धक्का देण्यात आला आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 17 बँकांच्या कन्सोर्टियमला 34,615 कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या DHFL च्या घोटाळ्यात त्याचा सहभाग असल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आहे. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीचे असलेले हेलिकॉप्टर आज सीबीआयकडून जप्त करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा