स्वदेश निर्मित नौदलाची विमानवाहू युद्धनौका आयएनएस “विक्रांत’ तयार होऊन सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २ सप्टेंबर रोजी ती राष्ट्राला समर्पित करतील. देशात प्रथमच एवढ्या मोठ्या युद्धनौकेची निर्मिती झाली आहे. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटनकडेच अशा युद्धनौका तयार करण्याची क्षमता होती. विक्रांत ४० हजार टनांची युद्धनौका असून त्यासाठी २० हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
-आयएनएस विक्रांत निर्मितीत आयफेल टॉवरपेक्षा चौपट स्टील. -262 मीटर लांब, 62 मीटर रुंद व 59 मी.उंच आहे. 13 वर्षांत निर्मिती. - यावर मिग 29,एमएच
60 आर मल्टी रोल हेलिकॉप्टर तैनात राहतील
टिप्पणी पोस्ट करा