पुन्हा एकदा भन्नाट मनोरंजनािाठी ‘बॉईज ३’ िज्ज...


   'बॉईज', 'बॉईज २' ला प्रेक्षक ि िमीक्षकांकडून उस्फुित प्रतििाद समळाला होिा. चचत्रपटाचे कथानक ि असभनय

ििाांनाच खूप आिडले होिे. 'बॉईज ३' चे ट्रेलर नुकिेच प्रदसशति झाले अिून प्रेक्षकांची आिा चचत्रपट पाहण्याची

उत्िुकिा सशगेला पोहोचली आहे. 'बॉईज' ि 'बॉईज २' पािूनच धैयत, ढुंग्या, कबीर यांच्या त्रत्रकुटाला प्रेक्षकांची

चांगलीच पिंिी समळिे आहे. हा चचत्रपट तिघांच्या आयुष्याभोििी फफरि अििाना त्यांच्या त्रत्रकुटाि आिा

विदलु ा ही िामील झाली आहे. तिच्या येण्याने त्यांच्या आयुष्याि काय बदल घडिाि, हे चचत्रपट पाहहल्यािरच

कळेल. त्रत्रकुट ि विदलु ा िोबिच्या प्रिािाची कहाणी 'बॉईज ३' मध्ये बघायला समळणार आहे. िुमंि सशदं े, पाथत

भालेराि, प्रिीक लाड ि विदलु ा चौगुले यांचा उत्कृष्ट असभनय अिलेला हा चचत्रपट १६ िप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या

भेटीला येि आहे.

               चचत्रपटािील 'लग्नाळू२.०' गाण्याने प्रेक्षकांमध्ये भलिीच क्रे झ तनमातण के ली आहे. ििाांना नाचायला भाग

पडणाऱ्या या गाण्याला अिधूि गुप्िे यांचे िंगीि अिून मुग्धा कऱ्हाडेचा कमाल आिाज लाभला आहे. 'लग्नाळू'

गाण्याप्रमाणेच 'लग्नाळू२.०' गाणे देखील प्रेक्षकांच्या पिंिीि उिरि आहे. या गाण्याि िुमंि सशदं े, पाथत

भालेराि, प्रिीक लाड यांच्यािोबि विदलु ाने जबरदस्ि ठेका धरला आहे. राहुल ठोंबरे ि िंजीि होिालदार यांनी

या गाण्याचे नत्ृय हदग्दशतन केले आहे.

           हदग्दशतक विशाल देिरुखकर म्हणिाि, " 'बॉईज ३' च्या ट्रेलरनंिर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्िुकिा पाहायला

समळि आहे, ही उत्िुकिा पाहुन मला खूप आनंद होि आहे. ‘बॉईज ३’ च्या िंपूणत टीमने भरपूर मेहनि घेिली

आहे. कलाकारांनी आपापल्या भूसमका उत्तम बजािल्या आहेि. 'बॉईज' ि 'बॉईज २' च्या उत्कृष्ट प्रतििादानंिर

‘बॉईज ३’ प्रेक्षकांचे मनोरंजन करायला िज्ज झाले आहे. प्रेक्षकांना हा चचत्रपट नक्कीच आिडेल याची मला खात्री

आहे."

                   िुप्रीम मोशन वपक्चित प्रा. सल प्रोडक्शन अंिगति एव्हरेस्ट एंटरटेनमेंटिह अिधूि गुप्िे प्रस्िुि 'बॉईज ३' चे

हदग्दशतन विशाल िखाराम देिरुखकर यांनी केले अिून लालािाहेब सशदं े, राजेंद्र सशदं े, िंजय छात्रिया यांनी या

चचत्रपटाची तनसमतिी केली आहे. येत्या १६ िप्टेंबर रोजी ‘ब ाईज ३’ चचत्रपटगहृाि प्रदसशति होि आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने