Government recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी (National Health Mission Ratnagiri) येथे रोजगाराची संधी

          राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी (National Health Mission Ratnagiri)यांच्या आस्थापनेवरील सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक, मानसोपचार परिचारिका, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, कनिष्ठ अभियंता, फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, एसटीएस, लेखापाल, फार्मासिस्ट, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, रक्तपेढीचे डॉक्टर आणि ऑडिओमेट्रिक सहाय्यक या पदांच्या एकूण ७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
दिनांक १८ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.

अर्ज येथे भरा

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने