बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना दिलासा.


बीसीसीआय अध्यक्ष व सचिव या दोघांचा कार्यकाळ वाढवण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे. यामुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना दिलासा मिळाला आहे.  याबाबत याआधी बोर्डाने नियमांबाबत कोर्टात धाव घेतली होती. या निर्णयानंतर गांगुली व शाह हे दोघेही  ३ वर्षे त्यांच्या पदावर राहू शकतात. बीसीसीआय आणि राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कूलिंग ऑफ कालावधी पूर्ण करावा लागेल, असे न्यायायाने म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने