महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक व अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांनी आज शिर्डी येथे भेट दिली त्यावेळी त्यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या. यानंतर श्री.राज ठाकरे यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक व अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार श्री शिर्डी साईबाबांच्या संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केला.
टिप्पणी पोस्ट करा