भाजप नेते यांचे ट्विट साडेतीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शेहेनशाह...


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन आज समाप्त झाले. काल या अधिवेशनात माजी केंद्रीय मंत्री व सांसद शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली. 

शरद पवार यांचे आज स्टेजवर आगमन होताच त्यांचे अधिवेशनात उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यां तर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. यासंबंधीचा एक व्हिडिओ भाजपचे आमदार अतुल भाताळकर यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून प्रसिद्ध करत  'साडेतीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शेहेनशाह...' म्हणत ट्विट केला आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने