पुणे परिवहन महामंडळातील कामगारांना त्रास झाल्यास तीव्र आंदोलन उभारणार - भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाअध्यक्ष रविराज काळे



ब्युरो टीम: पुणे परिवहन महामंडळातील कामगारांसंदर्भात त्यांच्या प्रश्नांविषयी पी एम पी एल च्या  अधिकाऱ्यांशी चर्चा करून ज्ञानेश्वर पोखरकर व सतीश पवार  या दोन कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते त्यांना त्वरित कामावर घेण्याचे आदेश दिले व येत्या काळात या कामगारांना कोणताही त्रास होऊ नये याबाबत आपण खबरदारी घ्यावी ट्रॅव्हल टाइम्स या ठेकेदारास खडसावून सांगितले 

      असे प्रकार भविष्यात सतत घडल्यास आपणा विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे राहील याची गंभीर दखल आपण घ्यावी असा इशारा पुणे जिल्हा अध्यक्ष रविराज काळे  यांनी भारतीय मराठा महासंघाचे  प्रदेश उपाध्यक्ष सागर दादा पवार यांच्या आदेशाने दिला यावेळी उपस्थित उपजिल्हाध्यक्ष ऋषिकेश कानवटे व पी एम पी एल डेपो इन्चार्ज बालवडकर साहेब आणि सूर्यकांत सरवदे, रवींद्र पोखरकर, बालाजी काकडे व इतर कामगार उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने