Government job भारतीय खाद्य महामंडळ (FCI) यांच्या विविध पदांच्या एकूण ५९८३ जागा.


    

        FCI Recruitment 2022 more than 5000 vacancies. भारतीय खाद्य महामंडळ (FCI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यात कनिष्ठ अभियंता, लघुलेखक आणि सहायक (वर्ग-३) या पदांचा समावेश आहे. विविध पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
        
        अर्ज करण्याची अंतिम तारीख – दिनांक ६ सप्टेंबर २०२२ पासून दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

        अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात  https://www.recruitmentfci.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे . FCOI या संस्थेची मुख्य वेबसाईट https://fci.gov.in/ हि आहे.    

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने