Indian coast guard recruitment: भारतीय तटरक्षक दल येथे रोजगाराची संधी 300 पेक्षा जास्त जागा.

          सरकारी नोकरी हवी असेल आणि तुम्ही तिच्या शोधात असाल तर हि नक्कीच तुमच्या साठी महत्वाची बातमी आहे भारतीय तटरक्षक दल (Indian coast guard recruitment) येथे रोजगाराची संधी उपलब्ध असुन 300 पेक्षा जास्त विविध पदांकरता अर्ज मागवत आहे. यात नाविक व यांत्रिक पदासाठी अर्ज मागविण्यात येत असुन दिनांक 8 सप्टेंबर 2022 पासुन 22 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.

अर्ज येथे भरा

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने