SBI Recruitment भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या विविध पदांच्या एकूण ७१४ जागा.


        SBI Recruitment more than 700 vacancies. भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७१४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत यात विशेषज्ञ अधिकारी (व्यवस्थापक), उपव्यवस्थापक, यंत्रणा अधिकारी, केंद्रीय ऑपरेशन टीम, प्रकल्प विकास व्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, गुंतवणूक अधिकारी, वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, क्षेत्रीय प्रमुख, ग्राहक संबंध कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक आणि वरिष्ठ विशेष कार्यकारी अधिकारी या पदाच्या जागा असुन विविध पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा.

        
        अर्ज करण्याची अंतिम तारीख –  दिनांक २० सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

        अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात  पाहण्यासाठी येथे click करा  . SBI या संस्थेची मुख्य वेबसाईट पाहण्यासाठी येथे click करा    


 



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने