मुंबई बंगळूर महामार्गावरील चांदणी चौकातील जूना पूल दि. 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये रात्री स्फोटकांच्या सह्याने पाडण्यात आला असून, हा पूल स्फोटकांद्वारे पाडण्यात आल्यानंतर न पडलेला भाग हटवणे व तेथील राडारोडा उचलण्याची कार्यवाही १० पेक्षा जास्त पोकलॅनच्या साह्याने काम सुरु आहे.
सर्व काम पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना तेथून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. राडारोडा उचलण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरु असून आज दुपारपर्यंत हायवे वरची वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा