भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ रांचीला पोहोचला आहे. उभय संघांमधील दुसरा वनडे सामना 9 ऑक्टोबर रोजी येथील जेएससीए स्टेडियमवर खेळवला जाईल. रांची येथे दोन्ही संघाचे चाहत्यांची स्वागत केले. विमानतळावर क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
याआधी पहिला एकदिवसीय सामना लखनौमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये भारताला नऊ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू वनडे संघाचा भाग नाहीत. या सामन्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. खेळाडूंच्या आगमनाची माहिती मिळताच . हॉटेल रेडिशन ब्लूच्या बाहेर चाहत्यांची गर्दी होती.
टिप्पणी पोस्ट करा