उद्योगपती श्री.अनंत अंबानी यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत उपस्थित होत्या. श्री.अनंत अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत. यांनी केला
या प्रसंगी उद्योगपती श्री.अनंत अंबानी यांनी ०१ कोटी ५१ लाख रुपये देणगी साईचरणी अर्पण केली. सदर देणगीचा धनादेश संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे सुपूर्त केला.
टिप्पणी पोस्ट करा