ICC T20 World Cup 2022 भारत आणि न्यूझीलंडचा सराव सामना पावसात वाहून गेला

 


T20 विश्वचषक 2022 मध्ये बुधवारी (19 ऑक्टोबर) होणारा भारत आणि न्यूझीलंडचा सराव सामना (Ind vs Nz Warm up match ) टीम इंडिया आता 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. गाबा येथे मुसळधार पावसामुळे भारत आणि न्यूझीलंडचा सराव सामना रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना मैदानातही उतरता आले नाही. तत्पूर्वीच्या  अफगाणिस्तानविरुद्ध 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ दोनच षटके खेळू शकला होता.

टीम इंडिया आता 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. गाबा येथे मुसळधार पावसामुळे भारत आणि न्यूझीलंडचा सराव सामना रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना मैदानातही उतरता आले नाही. तत्पूर्वीच्या  अफगाणिस्तानविरुद्ध 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ दोनच षटके खेळू शकला होता.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने