महिला खासदार, आमदार शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत भेट

 


राज्यातील महिला खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. राज्यातील विविध गोष्टीबाबत त्यांनी राज्यपालांना निवेदन दिले 

यावेळी खासदार फौजिया खान, खासदार जया बच्चन, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार वंदना चव्हाण, आमदार मनीषा कायंदे, आमदार कु.अदिती तटकरे, आमदार सुमनताई पाटील, आमदार ऋतुजा लटके तसेच माजी आमदार विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने