NIC NIELIT Recruitment : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) मध्ये सायंटिस्ट पदाच्या जागा

 


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) ने नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर (NIC) मार्फत वैज्ञानिकांच्या 127 पदांसाठी भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. NIC च्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज भरू शकतात. इच्छुक उमेदवार calicut.nielit.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा इत्यादी तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांना संपूर्ण भरती अधिसूचना पहा 

भरती अधिसूचनेनुसार, एकूण 127 पदांसाठी उमेदवारांची निवड करायची आहे. यापैकी दोन पदे सायंटिस्ट-एफ, 1 पद सायंटिस्ट-ई, 12 पदे सायंटिस्ट-डी आणि 112 पदे सायंटिस्ट-सी. म्हणजेच, वैज्ञानिक गट सी च्या पदांवर सर्वाधिक रिक्त जागा आहेत. यासाठी पुढील प्रमाणे वयोमर्यादा आहे सायंटिस्ट-एफ साठी कमाल वय ५० वर्षे, सायंटिस्ट-ई साठी 45 वर्षे, सायंटिस्ट डी साठी 40 वर्षे आणि सायंटिस्ट सीसा ठी 35 वर्षे आहे. NIC सायंटिस्ट भरतीसाठी, अर्ज भरतांना  उमेदवारांना अर्ज फी म्हणून 800 रुपये जमा करावे लागतील.

कसा कराल अर्ज 

 1 NIELIT वेबसाइट www.calicut.nielit.in वर जा.

2 अर्जाच्या संबंधित लिंकवर स्वतःची नोंदणी करा.

3 नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करा आणि अर्ज भरा.

4 अर्ज फी भरा.

5 अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने