Argentina vs France Final: पूर्वाध संपला! मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न केवळ अवघे काही मिनिटे दूर



ब्युरो टीम : अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील अंतिम सामन्याचा पूर्वार्ध संपला आहे. यात अर्जेंटिनाने २-० ने आघाडी घेतली असून मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न केवळ काही मिनिटे दूर राहिले आहे.

पूर्वाधातील खेळात ७.०० मिनिटांचा अधिक वेळ जोडला गेला. पहिल्या सत्रातील अर्जेंटिनाच्या चमकदार कामगिरीने विश्वचषकातील अंतिम सामन्यात २-० ने फ्रान्सवर आघाडी घेतली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने