IPS Posting: पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा तुमच्या जिल्ह्याचा समावेश तर नाही ना?



ब्युरो टीम : महाराष्ट्र पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे  आदेश आज, शनिवार शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट  यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार काढले आहेत.

बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव ( कंसात कोठून कोठे)

1. अमिताभ गुप्ता (अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, मुंबई  ते अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे)

2. मनोज लोहिया (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हूपर ते पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड )

3. रंजन कुमार शर्मा (अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई ते अपर पोलीस आयुक्त (पूर्व) पुणे शहर )

4. सुहास वारके  (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था,पोलीस महासंचालक यांचे कार्यालय, मुंबई)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने