ब्युरो टीम : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
टिप्पणी पोस्ट करा