ब्युरो टीम:
शातील सहकारी चळवळ मजबूत
करण्यास आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सरकार सहकारी संस्थांना बळकट
करणार आहे.
याअंतर्गत पुढील पाच
वर्षात दोन लाख प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था (PAC), दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी
दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा