Ahmednagar : येथे झाली दगडफेक, पोलीस घटनास्थळी



 ब्युरो टीम : अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात दोन गटात चांगलाच राडा झाला आहे. येथे एका हॉटेलवर तुफान दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दरम्यान, केडगाव मध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने