ब्युरो टीम: महाराष्ट्रातील राज्यपाल
पदाच्या काळात मला तत्कालीन मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी मला विमातून खाली
उतरवले देवाने त्यांना सत्तेतून खाली उतरवले अशी टीका महाराष्ट्राचे माजी राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणला एक वेगळे
वळण देणारे राज्याचे माजी राज्यपाल कोश्यारी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच
त्यांनी तत्कालीन शिवसेना पक्ष प्रमुख
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या लायक नव्हते असे वक्तव्य केले आहे. कोश्यारी
यांनी पदमुक्त होताच राज्यातील अनेक मुद्य्यांवर बोलायला सुरुवात केली आहे. शरद
पवारासारखे चाणक्य सोबत असताना देखील ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करता
आले नाही. असेही ते म्हणाले
टिप्पणी पोस्ट करा