BOLYWOOD: सलमान खान अखेर पडला प्रेमात ? 'त्या' व्यक्तीचे सलमान खान सोबत बॉलीवूड पदार्पण निश्चित



ब्युरो टीम:  शिव ठाकरे सद्या बिग बॉस १६ च्या पर्वामुळे चांगलाच चर्चेत आला असून या घरात उत्तम खेळ करत  तो सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.  मराठमोळ्या शिव ठाकरेची घरातील इतर सदस्यांशी असलेली मैत्रीही प्रचंड लोकप्रिय आहे. आता ‘बिग बॉस १६’ चा फिनाले जवळ आला असून शिव ठाकरेच या पर्वाची ट्रॉफी जिंकणार असं अनेकांना वाटत आहे. आता अशातच बिग बॉसमधील त्याने केलेल्या कामगिरीमुळे त्त्यायाला एक मोठी संधी चालून आली असून बिग बॉस चा सूत्रसंचालक  सलमान खानच्या चित्रपटात त्याला एक महत्वाचा रोल ऑफर करण्यात आला आहे.  त्यमुळे शिव लवकरच एकाला मोठ्या   बॉलिवूड चित्रपट भाग होणार असल्याचे  बोललं जात आहे.

‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ आणि आता ‘बिग बॉस’ हिंदीमधून शिव प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचा चाहता वर्गही प्रचंड वाढला आहे. टेलिव्हिजन विश्वात लोकप्रिय असलेला शिव ठाकरे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हे कळल्यावर त्याचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने