ब्युरो टीम: काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी आज एकत्र पत्रकार परिषद
घेतली. यावेळी काँग्रेस एकसंघ असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे खरेच
दोघे मनापासून एकत्र आले का? नाशिक पदवीधर
मध्ये झालेल्या प्रकरणाचे काय झाले. माजी आमदार सुधीर तांबे व अपक्ष आमदार सत्यजित
तांबे यांचा पक्षातील निलंबन रद्द होणार का याकडे राज्यतील नागरिकांचे लक्ष लागून
आहे. बाळासाहेब थोरात यांनी आपला राजीनामा पक्ष प्रभारी एच के पाटील यांच्या भेटी
नंतर मागे घेतलं असून त्यानंतर हि बैठक झाल्याने हे नेते एकत्र येत काय संदेश
देतात हे मजेशीर ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा