ब्युरो टीम: महाराष्ट्रा राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा
शपथविधी समारंभ आज पार पडला. न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राजभवनात शपथविधी
दिला आहे. राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात
करण्यात आला होता.
वादग्रस्त विधानांमुळे
सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणारे भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा स्विकारण्यात
आला. त्यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती
करण्यात आली. रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम
पाहिले आहे. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही सांभाळले होते.
अनेक वादग्रस्त
वक्तव्यांमुळे भगत सिंग कोशयारी यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ चर्चेत राहिला होता.
आज नवे राज्यपाल रमेश बैस हे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या
काळात नव्या राज्यपालांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या
कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
राज्याचे नवनियुक्त
राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी घेतली शपथ

टिप्पणी पोस्ट करा