ब्युरो टीम: ना
शिक पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार यांनी सभागृहात शपथ घेताच आपल्या कमला सुरुवात केल्याचे दिसत असून त्यांची लगेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन विनाअनुदानित शिक्षांकना शाळा तपासणीची अट न ठेवता तातडीने अनुदान द्यावे व वेतनात महागाई निर्देशांकानुसार वाढ व्हावी यासाठी निवेदन पात्र दिले असून तसेच जीनी पेन्शन योजनेच्या प्रश्नबाबत सविस्तर चर्चेसाठी भेटण्यास वेळ मागितली आहे.
काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष उभे राहून निवडून येताच काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वावर टीका केली. त्यांना विजयी करण्यासाठी भाजपने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केल्याची चर्चा आहे परंतु त्यांनी मात्र अपक्ष राहत जनतेची सेवा करणार असे म्हटले. त्यानुसार त्यांनी शपथ घेताच कमला सुरुवात केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा