ब्युरो
टीम: व्हीप पाळला नाही तर कारवाईची अधिकार पक्ष प्रतोद व अध्यक्षांना असतो.
त्यामुळे व्हीप पाळावाच लागेल. व्हीप लागू करण्यसाठी कोणतेही बंधन नाही एकदा व्हीप
लागू केल्यानंतर कारवाई कधी करायची हा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे असे आमदार
संजय शिरसाठ म्हणाले.
त्यांच्यावर दोन आठवडे कारवाई होणार नाही पण
आम्हाला गरज भासल्यास येणाऱ्या अधिवेशनात आम्ही व्हीप जारी करू आम्ही शिवसेनेच्या
संपत्तीव मालमत्तेवर हाक सांगणार नाही. बाल्साहेबानी उभारलेल्या शिवसेना भवनावरही
हक्क सांगणार नाही. हे सांगूनही त्यांनी पक्षाच्या खात्त्यावरून पैसे दुसऱ्या
खात्यात हलवले असेही संजय शिरसाठ म्हणाले
टिप्पणी पोस्ट करा