ब्युरो टीम:
शिवसेनां नाव व चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर टाकरे गटाने न्यायालयीन
लढाईसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
आता या याचिकेवर मंगळवारी
सुनावणी होणार आहे. शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळाल्यामुळे ठाकरे
गटाला यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने
सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आजच सुनावणी घेण्याची
मागणी करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयासमोर
याचिका दाखल करण्यात आली आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगाच्या
आदेशाबाबत तातडीचा उल्लेख केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा