shivsena:राजकीय वर्तुळात चर्चांना उधान; शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ठाकरेची होणार निवड? मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंची घरवापसी करणार का ?

 


ब्युरो टीम:  सत्ता संघर्षावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर शिवसेना नवा व धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे आता शिवसेना प्रमुख कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी घरवापसी करत शिवसेनेचे पक्ष प्रमुख पद स्वीकारावे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

 निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर  शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख होतात. का या पदावर दुसऱ्या वाक्तीची निवड करतात याची उत्सुकता सामान्य नागरिकांना पडलेली आहे. त्यातच मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे शिवसेनेत प्रवेश करून पक्षप्रमुख पद स्वीकारतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेत मनसे पक्ज्शाचे विलीनीकरण करून त्यांनी पक्षाचे पक्षप्रमुख बनावे अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने