shivsena: निवडणूक आयोग बरखास्त करा उद्धव ठाकरे यांची मागणी

 


 ब्युरो टीम:  शिवसेनां नाव व चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर टाकरे गटाने न्यायालयीन लढाईसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.  यामुळे आता निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणूक आयोग निवडणुकीतून व्हावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी शिंदे व भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. निवडणूक आयोगाला पक्ष नोक्षाही मार्गाने चालला आहे की नाही हे पाहण्याचा अधिकार पण पक्षनिधी बद्दल निर्णय देण्याचा अधिकार नाही.

यावेळी सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाबाबत तातडीचा ​​उल्लेख केला आहे. मात्र न्यायालयाने सुनावणीसाठी उद्या हजर राहण्याचे आदेश ठाकरे गटाला दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने