ब्युरो टीम : केसरबाई रामकिसन तिडके (वय ७६) यांचे मंगळवारी (१४ मार्च २०२३) अल्पशा आजाराने निधन झाले. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथील त्या रहिवासी होतं. त्या अत्यंत धार्मिक होत्या. त्यांच्यामागे दोन मुले, दोन सुना, मुलगी, जावई, चार नातू, दोन नाती, तीन पणतू असा मोठा परिवार आहे. अर्जुन रामकिसन तिडके, भक्तराज रामकिसन तिडके, संगीता शिवाजी काकडे यांच्या त्या आई तर पत्रकार अनिरुद्ध तिडके यांच्या आजी होतं.
टिप्पणी पोस्ट करा