Girish Bapat : गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक!



ब्युरो टीम : पुण्याचे खासदार गिरीष बापट यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती मिळत आहे. बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांना पुण्यातील मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाकडून तासाभरात मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर बापट यांच्या आरोग्याविषयी अधिकची माहिती मिळू शकेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने