Sawarkar: इंदिरा गांधींचा अभ्यास केला असता तर राहुल गांधी असे सावरकरांबद्दल मुर्खासारखे बोलले नसते

   


ब्युरो टीम: आम्ही आत्तापर्यंत महात्मा गांधीचा आदर ठेऊन आहोत पण जर सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी चुकीचे बोलले गेले तर आम्ही महात्मा गांधीची 100 पापं बाहेर काढू म्हणत  राहुल गांधीनी अगोदर इंदिरा गांधीचा अभ्यास केला असता ते असे बोलले नसते अशी टीका ब्राम्हण महासंघाचे आनंद द्वे यांनी केली आहे.

फाळणीचा इतिहास समोर आणू. हिंदूंचा झालेला नरसंहार हे सगळं बाहेर काढू. त्याच्याविषयीची पुस्तकंही छापू, असं हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलेलं आहे. या देशाला दुसरा गोडसे परवडणार नाही, असं आमचं म्हणणं आहे. गांधी होते म्हणून गोडसे तयार झाले. इंदिरा गांधींनी 11 हजारांची देणगी सावरकर प्रतिष्ठानसाठी दिली होती. इंदिरा गांधींचा अभ्यास केला असता तर राहुल गांधींनी मुर्खपणाची वक्तव्य केली नसती, असंही आनंद दवे म्हणालेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने