suprime court: निवडणूक आयोगाच्या सदस्यांची निवडीसाठी एका समितीची स्थापना सुप्रीम कोर्टाचा आदेश सविस्तर बातमी लवकरच...



ब्युरो टीम: देशाच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची निवड करण्यासाठी आता एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.  मागील महिन्यात शिवसेना पक्षाच्या दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी केली होती मागणी. 

 यासामिती मध्ये देशाचे पंतप्रधान, विरोधीपक्ष नेते , व सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असणार आहे.

 सविस्तर बातमी लवकरच... 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने