Festivel : मेगा रिक्रेयशन तर्फे 'आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव" चे आयोजन

 



ब्युरो टीम : मेगा रिक्रेयशन तर्फे 'आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव" चे आयोजन रविंद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे करण्यात आले असून. या महोत्सवमध्ये भारतीय तसेच परदेशी  भाषिक लघुपट पाठवू शकतात. फक्त मराठी व हिंदी लघुपट वगळता इतर भाषिक लघुपटांना "इंग्रजी सबटायटल्स" असणे बंधनकारक आहे. या महोत्सवमध्ये भाग घेण्याची अंतिम तारीख ५ मे २०२३ असून सर्वोत्कृष्ट तीन लघुपटांना तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, छायांकन, संकलक इत्यादी गटांप्रमाणे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच भाग घेणाऱ्या सर्व लघुपटांना प्रशस्तिपत्रक  दिले जाणार आहे. अधिक माहितीकरता  7021642822 / 8108889100  यावर संपर्क साधायचा आहे. 

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन व विकास तसेच सिनेमा कलाकारांना, कलागुणांना वाव देण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने