Puneuniversity :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील Alumni Association विभाग बनला संघटनेच आड्डा



ब्युरो टीम : Alumni Association विभागाची स्थापना हि रोजगार निर्मिती व त्यासंबंधी इतर आनुवंशिक गोष्टीसाठी करण्यात आलेली आहे . परंतु सध्या त्या ठिकाणी विशिष्ट एका संघटनेच्या बैठका होत असल्याचे दिसून येत आहे . राॕप सॉग आणि छत्रपती शिवाजी महाराज सभागृह तोडफोड प्रकरण चर्चाचा विषय असतानाच आता हा अजून एक प्रकार समोर येत आहे . संबंधित संघटनेला विद्यापीठाच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली ? अशा पद्धतीने पक्ष , संघटनेच्या लोकांना संबंधित विभागातील हॉल उपलब्ध करून देणे योग्य आहे का ? 

आणि तसे असेल तर इतरही अनेक संघटना आता त्या हॉलची मागणी करतील त्यांना विद्यापीठ परवानगी देणार का ? इ. अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत .

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने