sppu: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संयुक्त जयंती महोत्सव 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान साजरा होत आहे .



ब्युरो टीम: महात्मा  फुले आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात " संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने साजरी केली जाणार आहे.  डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात या महोत्सवाचे आयोजन केलेले आहे . यामध्ये व्याख्याने , नाटक ( शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला ) , एकपात्री प्रयोग , काव्यवाचन व वत्कृव स्पर्धा होणार आहेत .अशी महिती विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीचे सदस्य राहुल ससाणे यांनी दिली आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने